B.Sc. III वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू

 

व्यंकनाथ शिक्षण मंडळ संचालित

*श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर* शैक्षणिक  वर्ष 2019-20 मध्ये B.Sc II वर्गात  शिकत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की शैक्षणिक वर्ष 2020-21 मध्ये B.Sc. III वर्गाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी खालील लिंक वरील अर्ज भरून सबमिट करावा:


https://forms.gle/HhAvRGW4McLfTntA9

टिप : ज्यांना हा अर्ज भरणे शक्य नाही त्यांनी सोशल डिस्टन्सींगचे सर्व नियम पाळून प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन प्रवेश अर्ज भरावा

खालील सूचना वाचून काळजीपूर्वक अर्ज भरावा:

१. सुरुवातीस आपला ईमेल आयडी कोणतीही चूक न करता टाकावा.

२. सर्व माहिती नीट वाचून भरावी. 

३. अर्ज फी ₹ १०० फक्त गुगल पे, फोनपे, इंटरनेट बँकिंग किंवा बँकेत जाऊन भरावी. त्यासाठी खाली दिलेल्या दिलेल्या खाते क्रमांकाचा किंवा सोबत दिलेल्या क्यूआर कोड चा वापर करावा.

४. पावती स्कॅन करून किंवा पीडीएफ अपलोड करावी.

५. स्वतःचा फोटो आणि सही स्कॅन करून अपलोड करावी.

Account Holder: Principal, Shri Yashwanrao Patil Science College, Solankur . 

Account number: 20770200006906. 

IFSC code: BARB0SOLANK (पाचवे अक्षर शून्य आहे)

Bank: Bank of Baroda. 

Branch: Solankur


No comments:

Post a Comment