Showing posts with label News Clipping. Show all posts
Showing posts with label News Clipping. Show all posts
स्वप्ने पहा, त्या दिशेने विचार करा व ती कृतीने सत्यात उतरवा.
अनपढ़ होना उतनी बुरी बात नही है लेकिन पढ़ा लिखा होकर भी अंधविश्वासी पाखंडी और मूर्ख होना बडा ही चिंता का विषय हैं।
शिक्षण स्वर्गाचे दार खुले करतात, स्वतःला ओळखण्याची एक संधी मिळते
असफलताएं कभी कभी सफलता की स्तम्भ होती हैं।
जेव्हा इरादे मजबूत असतात, जेव्हा डोंगरदेखील मातीच्या ढिगारासारखा दिसतो.
समृद्ध ग्रंथालये असणे ही कोणत्याही देशाची प्रगतीचे लक्षण होय.
" वारसा वडिलांकडून आलेला नसावा तर वारसा स्वतःच्या क्षमतेने मिळविला पाहिजे ."
"शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे जो तो पिईल तो गरगुरल्या शिवाय राहणार नाही !"
" विद्देविना मती गेली , मती विना नीती गेली !नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले! वित्ता विना शुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्देने केले !! "