ypsc library launches new blog


                   आपल्या वाचकांना वाय.पी.एस.सी. लायब्ररी ब्लाॅग सुरू करताना अत्यंत आनंद होत आहे की याद्वारे new arrivals, News papers clipping, previous years question papers, Library related new information, Conducting workshops, Reference Service, E- books, E-Periodical etc. सेवा उपलब्ध होणार आहेत. या ब्लाॅगचा वापर जास्तीत जास्त वाचकांनी कळावे. आपल्या सूचना असतील तर ब्लाॅगच्या माध्यमांतून www.ypsclibrary.blogspot.com अथवा meshramrajesh60@gmail.com याद्वारे कळवू शकता.

धन्यवाद.
राजेश मेश्राम, 
ग्रंथपाल
श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर
ता. राधानगरी, जि. कोल्हापूर।  

No comments:

Post a Comment