College Magazine

 आपल्या वाचकांसाठी सन २०२०-२१ चा  कॉलेज मॅगझीन ऑन लाईन प्रसिध्द  करताना अत्यंत आनंद होत आहे. सदर ऑन लाईन कॉलेज मॅगझीन सर्व विद्यार्थांना, प्राध्यापक वृंदाना आवडेल यात शंका नाही.  या  ब्लाॅगचा वापर जास्तीत जास्त वाचकांनी करावे. आपल्या सूचना असतील तर ब्लाॅगच्या माध्यमांतून www.ypsclibrary.blogspot.com अथवा meshramrajesh60@gmail.com याद्वारे कळवू शकता. 

कॉलेज मॅगझीन


धन्यवाद.
संपादक,
राजेश मेश्राम, 
ग्रंथपाल
श्री यशवंतराव पाटील विज्ञान महाविद्यालय, सोळांकूर
ता. राधानगरी, जि. कोल्हापूर.  

No comments:

Post a Comment