E-RESOURCES

प्रिय  वाचक ,
             आज जगभर कोविड-१९ या विषाणूने  थैमान घातले  आहे. अशा परिस्थीतीत   आज  देशात लाकडाउन आहे.  देशात शाळा कालेज बंद आहेत . आजचे युग हे डिजिटल युग असल्याने अध्ययन व अद्यापनाचे काम हे  Google classroom, zoom meeting, Telegram, Webex.com इत्यादींद्वारे होत आहे. अध्ययनाचे साहित्य हे डिजिटल स्वरूपात बऱ्याच कॉलेज ग्रंथालयाने उपलब्ध करून दिले आहेत. आपण सुद्धा आपल्या विद्यार्थी व शिक्षकांसाठी डिजिटल वाचन साहित्य वेबच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले आहेत. यामध्ये E-books, E-Journals, E- database, E-Repository या स्वरूपात असून यामध्ये Old question Papers, New B.Sc. Syllabus, E-Theses, E- dissertations, E- gazettes, E- Atlases, Maps, E-Dictionaries, E-year books, E- Newspapers,  Competitive Exam, Job search,  etc.  विनामूल्य उपलब्ध आहेत. याचा सर्व वाचकांनी लाभ घ्यावा. वेबला भेट दिल्यावर Library Feedback form online भरून सहकार्य करावे. सदर वेब लिंक इतर विद्यार्थीना पाठवावे.  
ग्रंथपाल 
श्री राजेश मेश्राम 

E-RESOURCES या पेज वर जावे .


E-RESOURCES

No comments:

Post a Comment