कोविड-19 माहीती पुस्तिका

नमस्कार,

महाराष्ट्र शासनाच्या "आरोग्य विभागाने" कोविड-19 म्हणजेच "कोरोना" वायरस या संसर्गजन्य आजारा संदर्भात माहीती पुस्तिका प्रकशित केली आहे.  यामधे सर्व शंका ,  लक्षणे, उपाय, आणि संपर्क क्रमांक इत्यादी आहेत. ही पुस्तिका सर्वानी वाचावी.



No comments:

Post a Comment