शिक्षकांसाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा संपन्न


                  आज दि. 11/03/2020 रोजी प्राध्यापकांच्या सातव्या वेतन आयोगातील त्रुटी संदर्भात राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे सचिव मा. विजय सौरभ व संचालक मा. डी. आर. माने सर यांच्या सोबत मा.आमदार विक्रम काळे साहेब, डाॅ अंकुश कदम, डाॅ. अशोक मोटे, डाॅ. प्रदीप देशमुख, डाॅ. शाम डावळे, डाॅ. जाधव व डाॅ. मुसांडे यांच्या शिष्टमंडळाने चर्चा केली. यात-
1) RC/OC ला 31/12/2018 पर्यंत सवलत व
2) CAS देय दिनांकापासुन देण्यासंदर्भाचे पत्र तात्काळ काढण्याचे ठरले तसा प्रस्ताव मा. संचालकांनी सादर करावा अशी सुचना मा. सचिवांनी केली.
3) Ph. D /M.phil च्या  वेतनवाढीबाबत मा. सचिवांनी मा. संचालकांनी HRDC यांच्याकडुन स्पष्टीकरण मागविण्यास सांगितले.
4) 7व्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला हफ्ता 31 मार्च पर्यंत देऊ असे सांगितले.
5) किरकोळ 12 रजेचे धोरण महाराष्ट्रासाठी समान ठेवणे.

No comments:

Post a Comment